Home / Recipes / Mung pakode

Photo of Mung pakode by Vaishali Joshi at BetterButter
412
3
0.0(0)
0

Mung pakode

Feb-21-2018
Vaishali Joshi
0 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Frying
  • Accompaniment

Ingredients Serving: 2

  1. २ कप भिजवलेली मुग़ डाळ
  2. हळद
  3. मीठ
  4. हिंग
  5. जीर
  6. चटणी साठी - २ मिरच्या
  7. ३-४ दांडया पुदीना
  8. थोड़ी कोथींबीर
  9. मीठ
  10. ३-४ चमचे दही
  11. जीर

Instructions

  1. मुग़ डाळ ३-४ तास भिजवून , बाहेर काढून मिक्सर मधे जीर टाकुन दरदरित वाटुन घ्या
  2. वाटलेल्या डाळित मीठ , २ छोटे चमचे तेल, हिंग आणि हळद घालून फेटून घ्या
  3. तेल तापत ठेवा , छोटे छोटे पकोडे टाकुन थोड़े कच्चे तळून ५-६ मिनिट बाहेर काढून ठेवा
  4. पुन्हा तेल गरम करून अर्धवट तळलेले पकोड़े टाका , आता व्यवस्थित तळून घ्या
  5. चटणी मिक्सर मधे फिरवून पकोडयानवर टाकुन सर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE