Home / Recipes / VANGYACHE thalipith

Photo of VANGYACHE thalipith by Chayya Bari at BetterButter
865
5
0.0(0)
0

VANGYACHE thalipith

Feb-24-2018
Chayya Bari
20 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
1 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT VANGYACHE thalipith RECIPE

वांग्याच्या थालिपीठाला भरतासारखी चव येते

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Shallow fry
  • Healthy

Ingredients Serving: 1

  1. वांगी २
  2. भाजणीचे पीठ वाटीभर नसेल तर मिक्स पीठ घ्यावी
  3. हिरवी मिरची आले लसूण पेस्ट
  4. धने जिरे पावडर १/२चमचा प्रत्येकी
  5. बडीशेप पावडर १/२चमचा
  6. ओवा १/२चमचा
  7. तीळ १चमचा
  8. हळद १चमचा
  9. लाल मिरचीचा भुगा थोडासा
  10. मीठ चवीला
  11. तेल
  12. कोथिंबीर
  13. कांदा १/२

Instructions

  1. प्रथम टायरीक वांगी कुकरला उकडून घ्यावी
  2. आले लसूण मिरची पेस्ट करावी व बडीशेप पूड करावी
  3. मग पिठात मिरची आले लसूण पेस्ट बडीशेप पावडर लाल मिरचीचा भुगा धने जिरे पावडर ओवा तीळ हळद मीठ घालावे
  4. कांदा व कोथिंबीर बारीक चिरून व वांगे सोलून कुस्करून घालावे
  5. व पीठ भिजवावे
  6. तयार पिठाचे कापडावर थालीपीठ थापून घ्यावे
  7. तव्यावर थालीपीठ टाकून तेल सोडून दोन्हीकडून खरपूस भाजावे
  8. लोणच्याबरोबर सर्व्ह करावे वरून तळलेला लसूण टाकावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE