Home / Recipes / egg pakoda

Photo of egg pakoda by साची सचिन at BetterButter
2013
5
0.0(0)
0

egg pakoda

Mar-01-2018
साची सचिन
20 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT egg pakoda RECIPE

नेहमीच बटाटा आणि कांदा अश्या कॉमन भाजी आपण खातोच. अंडयामधे खुप प्रोटीन आहे.त्यामुळे ही स्नैक्स सोबत हेल्थी सुद्धा आहे.

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Frying
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. ४ उकडलेली अंडी
  2. १ वाटी बेसन
  3. २ चमचे तांदूळ पीठ
  4. १ चमचा तिखट
  5. १/२ चमचा हळद
  6. पाव चमचा खायचा सोडा
  7. थोड़ी कोथिंबीर
  8. हिरवी चटणी (कोथिंबीर,पुदीना,हिरवी मिरची,आल,थोडा लींबाच रास)
  9. मीठ

Instructions

  1. उकडलेली अंडी मधून कापून त्याचे २ भाग करावेत
  2. मग एक बाउल मधे बेसन तांदूळ पीठ तिखट हळद खायचा सोडा कोथिंबीर मिठ घालुन भजी ला करतो तेवढे पातळ पीठ भिजवावे
  3. आता प्रत्येक अंडयाच्या वर हिरवी चटणी लवावि(चटणी करताना खुप कमी पाणी घालाव घट्ट चटणी करावी)
  4. आता भिजवलेल्या बेसनात चटनीचा भाग वर राहील असा अंड ठेवून त्यावर हाताने बेसन घालुन त्याला भजी सारखे बेसन लावून घ्यावे
  5. एका कढाईत तेल तापवत ठेवावे
  6. तेल तापले की एक एक अंड तेलात सोडून चांगले ताळून घ्यावे.
  7. सॉस किंवा शेजवान चटनी सोबत सर्व्ह करावे.
  8. किंवा पाव सोबत सुद्धा छान लागते

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE