Home / Recipes / Pratha chatpata roll

Photo of Pratha chatpata roll by Aditi Bhave at BetterButter
528
6
0.0(0)
0

Pratha chatpata roll

Mar-04-2018
Aditi Bhave
20 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Shallow fry
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. गहू पिठ 1 वाटी
  2. पालक पेस्ट अर्धी वाटी
  3. मीठ चवीनुसार
  4. जिरे, ओवा , तीळ - 1 चमचा
  5. तिखट - 1चमचा
  6. आलं लसूण पेस्ट-1 चमचा
  7. तेल -2 चमचे
  8. Stuffing साठी - मोड आलेली कडधान्ये - 1 वाटी
  9. चाट मसाला - अर्धा चमचा
  10. मीठ, चवीनुसार
  11. तिखट - 1चमचा
  12. चीज - आवडीनुसार
  13. बटर - 2 ते 4 चमचे

Instructions

  1. गहू पिठात पालक पेस्ट, तिखट, मिठ, ओवा, जिरे, तेल घालून पराठ्या च्या पिठाप्रमाणे भिजवून घ्यावे. मोड आलेली कडधान्ये वाफवून घ्यावीत. पाणी सगळं काढुन घ्यावं. मग त्यात चाट मसाला, तिखट, मीठ घालावे. नेहमी करतो त्या पराठ्या प्रमाणे पराठे करून घ्यावे. त्या वर केलेलं कडधान्याचे stuffing पसरवून घ्यावे. त्यावर cheese किसून घालावे. त्याचा roll करावा. आणि तो रोल toothpick ने बंद करून घ्यावा. तव्यावर butter सोडून हा rol छान भाजून घ्यावा. टोमॅटो सॉस बरोबर गरमागरम सर्व्ह करावा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE