Home / Recipes / lal bhoplachi khir

Photo of lal bhoplachi khir by Seema jambhule at BetterButter
893
5
0.0(0)
0

lal bhoplachi khir

Mar-05-2018
Seema jambhule
0 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. 1/2 लिटर दूध
  2. 1/2 छोटा चमचा तूप
  3. 1/2 वाटी भोपळा किसलेला
  4. 4-5 छोटा चमचा साखर
  5. 3-4 वेलची पूड
  6. 4 बदाम काजू

Instructions

  1. भोपळा धून घ्या.
  2. भोपळा किसुन घ्या
  3. एका भांडत तूप गरम करा.
  4. तूप गरम झाले कि किसलेला भोपळा टाका.
  5. भोपळा 2-3 मिनट तूपावर भाजून घ्या जास्त लालसर भाजू नाका फक्त पाणी सुटे पर्यंत भाजा.
  6. दुसरे बाजूला दूध गरम करायला ठेवा दूध गरम झाले कि भाजलेला भोपळा मध्ये घाला.
  7. भांडयला लागणार नाही याची काळजी घ्या.
  8. भोपळा शिजलेवर दूध आटलेवर साखर आणि वेलची पूड टाका.
  9. आजून 5 मिनट उकळू घ्या.
  10. ग्यास बंद करून वरून बदाम काजूचे काप टाका.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE