Home / Recipes / Mughalai Egg Paratha

Photo of Mughalai Egg Paratha by Archana Lokhande at BetterButter
458
6
0.0(0)
0

Mughalai Egg Paratha

Mar-08-2018
Archana Lokhande
30 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Mughalai Egg Paratha RECIPE

मुघलाई एग पराठा

Recipe Tags

  • Easy
  • Mughlai
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. गव्हाचे पीठ १ वाटी
  2. मीठ
  3. तेल
  4. पाणी
  5. अंडी ४
  6. कांदा १
  7. टोमॅटो १
  8. कोथिंबिर
  9. चाट मसाला १ चमचा
  10. लाल तिखट १ चमचा
  11. हिरवी मिरची १-२

Instructions

  1. एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, मीठ आणि पाणी घालून मळून अर्धा भिजत ठेवले.
  2. तोपर्यंत कांदा, टोमॅटो,मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली.
  3. एक बाऊलमध्ये प्रथम दोन अंडी फोडून फेटून घेतली.
  4. नंतर त्यात कांदा, टोमॅटो, मिरची, तिखट, चाट मसाला आणि कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेतले.
  5. आता तवा गँसवर गरम होण्यास ठेवला आणि मोठी पोळी लाटून घेतली.
  6. लाटलेली पोळी तव्यावर घालून नंतर फेटलेले अंडे घालून घेतले.
  7. नंतर पोळी अश्या पद्धतीने पोळी चारी बाजूंनी दुमडून पाँकेट तयार करून घेतले.
  8. हे असे दिसेल
  9. थोडे थोडे तेल सोडून भाजून उलथून घेतले.
  10. दुसऱ्या बाजूनेही तेल सोडून छान खरपूस भाजून घेतले
  11. खाली काढून हव्या त्या आकार कापून मुघलाई एग पराठा सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE