Home / Recipes / Citrus Blue

Photo of Citrus Blue by Diksha Bharat at BetterButter
686
6
0.0(0)
0

Citrus Blue

Mar-23-2018
Diksha Bharat
15 minutes
Prep Time
2 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Citrus Blue RECIPE

आकर्षक.. चविष्ट आणि सोपे.. पार्टी मध्ये सगळे आवर्जून कौतूक kartil..

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Appetizers

Ingredients Serving: 5

  1. लिंबाचा रस 1वाटी
  2. साखर 5वाटी
  3. ब्लू फूड कलर लिक्विड
  4. मिंट इसेन्स
  5. थंड सोडा बॉटल 1/2lit

Instructions

  1. जाड बुडाच्या पातेल्यात 5वाटी साखर आणि 1 वाटी लिंबाचा रस घाला
  2. गॅस वर मंद आचेवर त्याचा एकतारी पाक बनवा..
  3. पाक तयार झाला कि तो थंड करा आणि नंतर त्यात एक 5mlते 7ml ब्लू फूड कलर घाला 1/2tsp मिंट इसेन्स घाला
  4. तयार मिश्रण बाटलीत भरू फ्रीझ मध्ये ठेवा
  5. सर्व्ह करताना glass मध्ये एक मोठा चमचा सिरप घाला आणि ग्लास तिरका करून हळू हळू थंड सोडा घाला...
  6. देताना ग्लास मध्ये juice मिक्स करायला एक काचेची स्टिक ठेवा...
  7. बर्फ आणि पुदिन्याच्या पानाणी डेकोरटे करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE