Home / Recipes / Shegdane Khajur Ladoo

Photo of Shegdane Khajur Ladoo by Archana Lokhande at BetterButter
1086
5
0.0(0)
0

Shegdane Khajur Ladoo

Mar-29-2018
Archana Lokhande
0 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Shegdane Khajur Ladoo RECIPE

शेंगदाणे खजूर लाडू

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Maharashtra
  • Blending
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. भाजलेले शेंगदाणे १ वाटी
  2. खजूर ४
  3. साजूक तूप २ चमचे
  4. गुळ आवडीप्रमाणे
  5. वेलची २

Instructions

  1. खजूराचे बारीक तुकडे करून मिक्सरवर वाटून घ्यावे.
  2. शेंगदाणे ही मिक्सरला फिरवून घ्यावे.
  3. नंतर त्यात खजूरची पेस्ट, गुळ, वेलची घालून वाटून फक्त एकदा फिरवून घ्यावे.
  4. त्यात तूप घालून सर्व छान वाटून ताटात काढावे आणि लाडू वळून घ्यावेत.
  5. हे शेंगदाणे खजूर लाडू टेस्टी तर आहेतच, पण पौष्टिक ही आहेत.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE