Home / Recipes / Rava cheese surlichya wadya

Photo of Rava cheese surlichya wadya by Anita Bhawari at BetterButter
693
4
0.0(0)
0

Rava cheese surlichya wadya

Apr-04-2018
Anita Bhawari
25 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Maharashtra
  • Shallow fry
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 1वाटी बारीक रवा
  2. शिजवून घेतलेला बटाटा 3/4
  3. चिझ
  4. सारणासाठी
  5. 1 कांदा बारीक चिरून घेतलेल
  6. 1वाटी बारीक किसून घेतलेल ओले खोबर
  7. अध्री वाटी बारीक चिरून घेतलेले कोथिंबीर
  8. 1/2 बारीक चिरून घेतलेल मिरची,चिमूटभर साखर
  9. मोहरी जिरे कढीपत्ता हळद फोडणी साठी
  10. मीठ
  11. तेल
  12. पाणी

Instructions

  1. बटाटा उकडून साल काढून टाकुन किसुन घ्या कढईत रवा आणि पाणी घालून शिजवून घ्यावेत आत्ता किसलेला बटाटा व मीठ घालून मिश्रण चांगल हलवून घ्या
  2. मिश्रण कोमट झाले की प्लॅस्टिक पेपरला तेलाचा हात लावून गोलसर थापून घ्या आता चिझ स्लाइस ठेवून सारण भरून गोल रोल करून पॅक करा
  3. साहित्य मध्ये जे सारण सांगितले ते त्याला वरतुन मोहरी जिरे कढीपत्ता हिगं हळद फोडणी करावी
  4. तवा गरम करून त्यात तेल टाकून रोल शालो फ्राय करावे
  5. साॅस सोबत गरमागरम खावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE