Home / Recipes / COW Peas vegetable

Photo of COW Peas vegetable by Sujata Loke at BetterButter
951
5
0.0(0)
0

COW Peas vegetable

Apr-11-2018
Sujata Loke
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Main Dish
  • High Fibre

Ingredients Serving: 5

  1. चवळीच्या शेंगा पाव किलो
  2. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  3. 1 टे स्पून ओले खोबरे
  4. 1 कांदा बारीक चिरलेला
  5. 1 छोटा बटाटा
  6. 1 टे स्पून तेल
  7. चवीनुसार मीठ

Instructions

  1. प्रथम चवळीच्या शेंगा वर व खाली टोक काढून साफ करून घ्यावी
  2. पाण्याने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या
  3. एका पातेल्यात १ टे.स्पून तेल घालून गॅसवर ठेवणे. तेल गर्सम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा . कांदा गुलाबी रंगाचा झाला की त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, बारीक चिरलेली चवळीची भाजी, चवीनुसार मीठ,बारीक चिरलेला बटाटा घालून 10 ते 15 मिनिटे छोट्या गॅसवर शिजू द्यावी ...वाटले तर 2 ते 3 चमचे पाणी घालून परतावी शेवटी खोबरे घालून गॅस बंद करावा... तयार चवळीच्या शेंगाची भाजी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE