Home / Recipes / Chole with green gravy

Photo of Chole with green gravy by Manasvi Pawar at BetterButter
1424
6
0.0(0)
0

Chole with green gravy

Apr-16-2018
Manasvi Pawar
30 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Main Dish
  • High Fibre

Ingredients Serving: 6

  1. पाव किलो काबुली चणे भिजवलेले कुकरमध्ये हळद मीठ आणि थोडं तेल घालून सात ते आठ शिट्या काढून घेतल्या
  2. २ मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून
  3. २ कप पालक चिरून घ्यावा
  4. पाऊण कप मटार
  5. एक चमचा आल्याची पेस्ट
  6. दोन चमचे तेल
  7. मीठ चवीनुसार
  8. दीड ते दोन चमचे हिरव्या मिरचीची पेस्ट (आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करावे)

Instructions

  1. पालक आणि मटार एकत्र उकडून घ्यावेत
  2. थंड झाल्यावर त्याची पेस्ट करून घ्यावी
  3. तेल गरम करावे त्यात आल्याची पेस्ट आणि चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे
  4. यानंतर पालक आणि मटार पेस्ट तसेच मिरचीची पेस्ट घालून थोडा वेळ परतून घ्यावे
  5. आता उकडलेले चणे आणि मीठ घालून थोडावेळ शिजले की गैस बंद करावा
  6. तयार आहे आपली काबुली चणा विथ ग्रीन ग्रेव्ही

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE