Home / Recipes / LAL bhoplyachi burfi

Photo of LAL bhoplyachi burfi by Chayya Bari at BetterButter
1025
11
0.0(0)
0

LAL bhoplyachi burfi

Apr-23-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. लाल भोपळ्याचा किस २वाट्या
  2. खवा ४चमचे
  3. दूध १कप
  4. काजू,बदाम ४,४
  5. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  6. साजूक तूप २चमचे
  7. साखर २वाट्या

Instructions

  1. प्रथम भोपळा साल काढून, धुवून व किसून घ्यावा
  2. मग खवा परतून घ्यावा २चमचे तूप तापवून त्यावर किस परतावा दूध टाकून शिजवून घ्यावे दूध पूर्ण आटवावे
  3. मग खवा व साखर मिक्स करावे वेलदोडे जायफळ पूड घालावी आता मिश्रण पातळ होईल ते सतत हलवावे
  4. घट्ट गोळा होऊ लागले की उचलावे व ताटाला तूप लावून त्यात थापावे वरून काजू बदाम पेरावे
  5. आता अर्धा तास फ्रीझर मध्ये ठेवून सेट करावे नंतर वड्या कापून सर्व्ह कराव्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE