Home / Recipes / Sadabahar kheer

Photo of Sadabahar kheer by Shradha Uttekar at BetterButter
1010
6
0.0(0)
0

Sadabahar kheer

May-05-2018
Shradha Uttekar
5 minutes
Prep Time
40 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Sadabahar kheer RECIPE

सदाबहार खीर पाहूनच तोंडाला पाणी सुटते .चवीला मस्त अशी हि वेगळी खीर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा.

Recipe Tags

  • Kids Birthday
  • Dessert

Ingredients Serving: 4

  1. एक लिटर दूध
  2. खवा 100 ग्रॅम
  3. साखर एक छोटी वाटी
  4. विलायची पावडर एक छोटा चमचा
  5. खाण्याचा सोडा अगदी थोडा
  6. बारीक रवा दोन छोटे चमचे
  7. खाण्याचे रंग आपल्या आवडीनुसार

Instructions

  1. खव्यामध्ये रवा,खाण्याचा सोडाच आणि अर्धी विलायची पावडर टाकून छान एकजीव मळून घ्यावे
  2. मळलेल्या खव्याचे 4-5 गोळे करावेत
  3. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे खाण्याचे रंग टाकावेत आणि त्याच्या छोट्या-छोट्या रंगीबेरंगी गोळ्या वळाव्यात
  4. एका मोठ्या भांड्यामध्ये दूध उकळत ठेवावे
  5. उकळत्या दुधामध्ये या खव्याच्या गोळ्या अलगद सोडाव्या
  6. दूध थोडे आटवावे म्हणजे रंगीत गोळ्या शिजतात यानंतर यामध्ये साखर टाकून साखर विरघळेपर्यंत उकळून घ्यावे शेवटी उरलेली विलायची पावडर टाकावी तयार झाली आपली भन्नाट सदाबहार खीर

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE