Home / Recipes / Paneer Cheese Jini Dosa

Photo of Paneer Cheese Jini Dosa by Nayana Palav at BetterButter
1156
12
0.0(0)
0

Paneer Cheese Jini Dosa

May-05-2018
Nayana Palav
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Paneer Cheese Jini Dosa RECIPE

मुंबईत विविध प्रकारचे डोसे मिळतात. त्यातील एक प्रकार म्हणजे जिनी डोसा. यात मी चीज व पनीर दोन्ही घातले आहे. चला तर पाहू याची पाककृती.

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Fusion
  • Sauteeing
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. डोस्याचे मिश्रण १ कप
  2. चिरून घेतलेले गाजर १/४ कप
  3. चिरून घेतलेली लाल भोपळी मिरची १/४ कप
  4. कांदा १ चिरून घेतलेला
  5. सांबार मसाला १ टेबलस्पून
  6. लाल मिरची पावडर १ टेबलस्पून
  7. पनीर १०० ग्राम
  8. लोणी २ टेबलस्पून
  9. तेल
  10. मीठ
  11. चीज क्यूबज् ४

Instructions

  1. प्रथम तवा गरम करून त्याला तेल लावून डोसा पसरवून घ्या.
  2. आता डोस्यावर लोणी लावून घ्या.
  3. सांबार मसाला घाला.
  4. आता कापलेला कांदा, गाजर, भोपळी मिरची पनीर घाला.
  5. थोडे मीठ घाला.
  6. चमच्याने पनीरचे मिश्रण दाबून घ्या.
  7. डोस्याची गुंडाळी करून घ्या.
  8. डोसा कापा.
  9. त्याचे तुकडे उभे करून वर चीज किसून घाला.
  10. तयार आहे स्वादिष्ट पनीर चीज जिनी डोसा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE