Home / Recipes / Paneer delight in gravy

Photo of Paneer delight in gravy by Aarti Nijapkar at BetterButter
829
5
0.0(0)
0

Paneer delight in gravy

May-06-2018
Aarti Nijapkar
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Paneer delight in gravy RECIPE

पनीर तर आपल्या सर्वांचा लाडका व आवडता पदार्थ आहे ,मग तो कोणत्याही कृती प्रमाणे केले की छानच लागते, तर आज आपण थोडंस वेगळ्या कृतीने पनीर चे पाककृती करूयात

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Fusion
  • Boiling
  • Steaming
  • Frying
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. पनीर डिलाईट
  2. पनीरचे तूकडे ८ ते १०
  3. आलं लसूण पेस्ट १ लहान चमचा
  4. गरम मसाला १/४ लहान चमचा
  5. लाल तिखट १ लहान चमचा
  6. लिंबाचा रस १/४ लहान चमचा
  7. कॉर्न स्टार्च १ लहान चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. पापड चा चुरा
  10. तेल तळण्यासाठी
  11. ग्रेव्ही
  12. कांदा १ मध्यम
  13. टमाटर १ लहान
  14. कोथिंबीर १ मोठा चमचा
  15. आलं १/२ इंच
  16. लसूण २ ते ३ पाकळ्या
  17. काजू ४ ते ५
  18. फोडणीसाठी
  19. तेल १ मोठा चमचा
  20. जिरं १/४ चमचा
  21. मोहरी १/४ लहान चमचा
  22. कडीपत्ते ४ ते ५
  23. हिंग १/३ लहान चमचा
  24. गरम मसाला १/२ लहान चमचा
  25. धने पावडर १/२ लहान चमचा
  26. जिरे पावडर १/२ लहान चमचा
  27. लाल तिखट १ लहान चमचा
  28. पाव भाजी मसाला १/२ लहान चमचा
  29. दही १ मोठा चमचा
  30. हळद १/४ लहान चमचा
  31. मीठ स्वादानुसार
  32. पाणी गरजेनुसार

Instructions

  1. पनीर मॅरिनेशन पनीर चे तुकडे घ्या त्याला लिंबचा रस चोळून घ्या मग आलं लसूण पेस्ट व मीठ लावून घ्या लाल तिखट , गरम मसाला व कोर्न स्टार्च लावा व थोडा वेळ ठेवून द्या
  2. ग्रेव्ही साठी एक पॅन गरम करून त्यात चिरलेला कांदा , टमाटर आलं व लसूण चांगले परतवून घ्या थोड तेल घालून परतवून घ्या गार करत ठेवा
  3. भाजलेला मसाला , कोथिंबीर व काजू एकत्र करून मिक्सर मध्ये वाटून घ्या लागल्यास थोडे पाणी पाणी घाला
  4. आता एक कढई गरम करून त्यात तेल घाला वाटलेला मसाला, मीठ व हळद घालून परतवून घ्या
  5. मसाल्यांना तेल सुटत आले की त्यात दही , गरम मसाला ,लाल तिखट , धने व जिरे पावडर , पाव भाजी मसाला घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या
  6. थोडे पाणी घालून मसाला थपथपीत करून घ्या मसाला फार पातळ करू नका उकळी आली की गॅस बंद करा
  7. मॅरिनेशन केलेले पनीर घ्या आता पापड चुरा करून घ्या त्यात पनीर चे तुकडे कोट करून घ्या सर्व ह्या प्रकारे करून घ्या
  8. कढईत तेल तापवून घ्या मंद आचेवर सर्व पनीर तळून घ्या
  9. ग्रेव्ही मध्ये हे तळलेले पनीर घाला व लगेचच सर्व्ह करा
  10. गरमागरम पनीर डिलाइट् इन ग्रेव्ही तयार आहे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE