Home / Recipes / Kelyachi Dashami - Banana Paratha

Photo of Kelyachi Dashami - Banana Paratha by Sudha Kunkalienkar at BetterButter
1156
3
0.0(0)
0

Kelyachi Dashami - Banana Paratha

May-11-2018
Sudha Kunkalienkar
0 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Pan fry
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. पिकलेली केळी २ मध्यम आकाराची
  2. कणिक  १   कप
  3. मध १ मोठा
  4. चिरलेला गूळ १ मोठा चमचा
  5. वेलची पूड पाव चमचा
  6. दालचिनी पूड पाव चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल/तूप दशमी भाजण्याकरता
  9. तेल/तूप अर्धा चमचा

Instructions

  1. केळं सोलून मॅश करून घ्या.
  2. त्यात तेल/तूप वगळून सगळे पदार्थ घाला.आणि पीठ भिजवून घ्या. पाणी घालू नका.
  3. पीठ फार सैल असेल तर आणखी कणिक घाला
  4. पिठाचे लिंबाएवढे गोळे करून घडीची पोळी लाटून घ्या. पोळीपेक्षा जरा जाड लाटा.
  5. तेल/तूप लावून तव्यावर खरपूस भाजून घ्या.
  6. तूप आणि मधाबरोबर सर्व्ह करा स्वादिष्ट आणि पौष्टिक केळ्याची दशमी. 

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE