BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्राईड कारले

Photo of Fried Karle by Deepa Gad at BetterButter
322
2
0(0)
0

फ्राईड कारले

Jun-12-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
18 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्राईड कारले कृती बद्दल

ही माझ्या आईची पाककृती आहे, लहान मुलं कारल्याची भाजी खायला बघत नाही तर त्यासाठी ही रेसिपी खास पाठवत आहे, खास म्हणजे अश्या प्रकारे फ्राय केल्यामुळे ती कडूही लागत नाही, त्यामुळे मुलांना खूप आवडतील

रेसपी टैग

  • व्हेज
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 2

  1. कारली मोठी २
  2. गव्हाचं पीठ २-३ च
  3. तांदळाचे पीठ १ च
  4. तिखट १ च
  5. रवा १ च
  6. मीठ
  7. तेल

सूचना

  1. प्रथम कारल्याचे देठ कापून मध्ये २ तिकडे करा व मधल्या बिया चमच्याने काढून टाका
  2. त्याचे उभे पातळ काड्यासारखे काप करून त्यांना मीठ लावून ५ मिनिटे ठेवा
  3. डिशमध्ये गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, रवा, थोडस मीठ, तिखट सर्व एकत्र करा
  4. पाच मिनीटानंतर कारल्याचे काप पिठाच्या मिश्रणात दाबून घोळवा
  5. पॅनवर तेल घालून घोळवलेले काप तेलात शॅलो फ्राय करा
  6. कुरकुरीत होईपर्यंत परतून भाजा, सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर