पोहा रोल | Poha roll Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  13th Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • Poha roll recipe in Marathi,पोहा रोल, Manasvi Pawar
पोहा रोलby Manasvi Pawar
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

12

1

पोहा रोल recipe

पोहा रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Poha roll Recipe in Marathi )

  • एक वाटी पोहे
  • एक कांदा बारीक चिरून
  • १/२ वाटी कोथिंबीर चिरून
  • चार हिरव्या मिरच्या चिरून
  • मीठ चवीनुसार
  • हळद
  • थोडं स लाल तिखट
  • जीरे धणेपूड एक एक चमचा
  • एक चमचा चाट मसाला
  • तेल तळण्यासाठी
  • एक वाटी रवा

पोहा रोल | How to make Poha roll Recipe in Marathi

  1. प्रथम थोडं गरम पाणी घालून पोहे चाळणीत धुऊन घ्या
  2. पाच मिनिटांनी पोहे एका भांड्यात घेऊन चांगले मळून घ्या
  3. आता यामध्ये तेल सोडून इतर साहित्य म्हणजे मीठ कांदा व इतर मसाले घालून व्यवस्थित मळून घ्यावे
  4. आता या पीठाचे रोल करून घ्यावेत
  5. तेल गरम झाले की रव्यामध्ये घोळवून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावेत
  6. तयार आहेत झटपट पोहे रोल

My Tip:

रव्याऐवजी तुम्ही ब्रेडचा चुरा वापरू शकता

Reviews for Poha roll Recipe in Marathi (1)

Nayana Palav5 months ago

Superb
Reply
Manasvi Pawar
5 months ago
thanks so much Nayana di