BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पोहा राइस रोल

Photo of Poha Rice Roll by samina shaikh at BetterButter
0
2
0(0)
0

पोहा राइस रोल

Jun-14-2018
samina shaikh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोहा राइस रोल कृती बद्दल

सोपी आणि झट्पट होणारी डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 बाऊल रात्री उरलेला राइस
  2. 1 बाऊल भिजवलेले पोहे
  3. 1 चमचा आले लसुण (बारीक चिरून)
  4. 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट
  5. 1 बाऊल शेवया
  6. 2 चमचे कोर्न्फ्लोवर (पेस्ट)
  7. 1 चमचा सोया सॉस
  8. 1 चमचा टोम्याटो सॉस
  9. मीठ (चवी नुसार)
  10. तेल (तळण्यासाठी )

सूचना

  1. पोहे व राइस मिक्सरमध्ये वाटून घ्या (पाणी न घालता)
  2. त्यात हिरवी मिरची पेस्ट व सोया सॉस घाला
  3. आले लसुण घाला
  4. मीठ टोम्याटो सॉस घाला
  5. व छान मिक्स करा
  6. गँस वर तेल तापत ठेवा
  7. कोर्न्फ्लोवर मधे थोडे पाणी घालून पेस्ट बनवा
  8. आता मिश्रणाचे रोल बनवून घ्या व कोर्न्फ्लोवर पेस्ट मधे घोलवुन नंतर शेवया मधे घोळवा
  9. आता हे रोल डीप फ्राय करा
  10. व सॉस किवा हिरवी चटनी सोबत गरमागरम सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर