BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / साबूदाणा वडा

Photo of Sabudana vada by Maya Ghuse at BetterButter
355
3
0(0)
0

साबूदाणा वडा

Jun-25-2018
Maya Ghuse
120 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबूदाणा वडा कृती बद्दल

साबूदाणा वडा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. साबूदाणा 1 वाटी
  2. शेंगादाणे कूट पाऊण वाटी
  3. बटाटे 2
  4. हिरवी मिरची पेस्ट 2 चमचे
  5. जिरं पाव चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल 2 वाट्या तळणासाठी

सूचना

  1. साबूदाणा भिजत घातला
  2. बटाटे उकडून घेतले व स्मैश केले
  3. एका वाट्यात भिजलेला साबूदाणा घेवून त्यात बटाटा, शेंगादाणे कूट, हिरवी मिरची पेस्ट, जिरं, मीठ टाकून मिसळून घेतलं
  4. मिश्रणाचे वडे बनवून घेतले
  5. तेलात तळून घेतले
  6. ताकाबरोबर सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर