बाजार आमटी / येसर आमटी | Bajar Santiago / yesar aamati Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  2nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bajar Santiago / yesar aamati recipe in Marathi,बाजार आमटी / येसर आमटी, Aarya Paradkar
बाजार आमटी / येसर आमटीby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

31

0

बाजार आमटी / येसर आमटी recipe

बाजार आमटी / येसर आमटी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bajar Santiago / yesar aamati Recipe in Marathi )

 • प्रत्येकी २ चमचे तुर डाळ, मूग डाळ,
 • चणा डाळ, उडीद डाळ, गहू, तांदूळ
 • खमंग भाजून मिक्सरवर रवाळ भरडलेले पिठ
 • ७/८ मिरे
 • ५/६ ल़़वंगा
 • २ चमचे तिळ
 • प्रत्येकी एक चमचा धणे, जिरे
 • ३चमचे खिसलेले खोबरे
 • छोटा तुकडा दालचीनी
 • वरील सर्व साहित्य भाजुन मिक्सर वर
 • दळलेला मसाला
 • २ चमचे तिखट,
 • मिठ
 • हळद
 • हिंग
 • १ चमचा आलं लसुण पेस्ट
 • तेल
 • १ लीटर उकळलेले पाणी
 • २ चमचे कांदा लसूण मसाला

बाजार आमटी / येसर आमटी | How to make Bajar Santiago / yesar aamati Recipe in Marathi

 1. प्रथम १ वाटी तेलात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करुन त्यात तयार केलेला मसाला घालणे
 2. मसाला चांगला परतून त्यात आले लसूण पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे
 3. नंतर त्यात तिखट, कांदा लसूण मसाला घालून चांगले परतून घ्यावे
 4. नंतर भाजुन भरडलेले पिठ घालून परतणे
 5. त्यात उकळलेले पाणी घालून मिठ घालून चांगले
 6. खळखळून तेलाचा तवंग येई पर्यंत उकळणे

My Tip:

तिखटपणा तुम्हाला हवा तसा

Reviews for Bajar Santiago / yesar aamati Recipe in Marathi (0)