पोळीचा लाडू | Chapati ladoo Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chapati ladoo recipe in Marathi,पोळीचा लाडू, Maya Ghuse
पोळीचा लाडूby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

पोळीचा लाडू recipe

पोळीचा लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chapati ladoo Recipe in Marathi )

 • कणीक 2 वाट्या
 • गूळ पाऊण वाटी
 • विलायची पावडर अर्धा चमचा
 • खसखस 2 चमचे भाजून
 • खोबरा किस 2 चमचे
 • मीठ चिमूटभर
 • तूप 3 चमचे

पोळीचा लाडू | How to make Chapati ladoo Recipe in Marathi

 1. कणीकेत चिमूटभर मिठ घालून पाण्याने भिजवून ठेवली
 2. पोळी लाटून, भाजून घेतली
 3. गूळ किसून, गरम केला त्यात विलायची पावडर, खसखस टाकले
 4. पोळी बारीक करून त्यावर गूळाचे मिश्रण, तूप टाकून मिसळून घेतले
 5. लाडू बांधून, खोबरा किस लावून सर्व्ह केले

My Tip:

गरम गरमच बांधले जातात

Reviews for Chapati ladoo Recipe in Marathi (0)