मुख्यपृष्ठ / पाककृती / नाचणी ची ईडली

Photo of Ragi idli by Manisha Sanjay at BetterButter
183
1
0(0)
0

नाचणी ची ईडली

Jul-16-2018
Manisha Sanjay
900 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नाचणी ची ईडली कृती बद्दल

पौष्टिक ईडली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. नाचणी - ३ वाटी
  2. उडीद डाळ - १ वाटी
  3. मेथी दाणे - १/२ टीस्पून
  4. पोहे - १/४ वाटी
  5. मीठ चवी नुसार
  6. तेल लागेल असे

सूचना

  1. नाचणी धुवून ४ - ५ तास भिजत घालून ठेवा
  2. उडीद डाळ + मेथी दाणे पीठ बारीक करण्या आधी दोन तास भिजत घालून ठेवा
  3. पोहे पीठ बारीक करते वेळी धुवून भिजत ठेवा.
  4. पीठ बारीक करताना प्रथम डाळ आणि मेथी वाटून घ्या. नंतर भिजवलेले पोहे आणि नंतर नाचणी बारीक करून घ्या. त्यात पाणी घालून चांगले मिक्स करून इडली साठी लागते तसे पीठ करून घ्या . चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या. हे पीठ ८-१० तास आंबवायला ठेवा.
  5. पीठ चांगले आंबले की ईडली पात्रात ईडली १० मिनिटे वाफवून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर