Home / Recipes / Nachni or Ragi flour idli

Photo of Nachni or Ragi flour idli by Renu Chandratre at BetterButter
1378
9
0.0(0)
0

Nachni or Ragi flour idli

Dec-11-2017
Renu Chandratre
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Steaming
  • Microwaving
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. नाचणीच पीठ 2 वाट्या
  2. रवा 1 मोठा चमचा
  3. मीठ चवीनुसार
  4. आल मिर्ची पेस्ट 1 टे 2 टी स्पून
  5. खायचा सोडा 1 छोटा चमचा
  6. तेल 2 टी स्पून
  7. ताक 2 वाटी

Instructions

  1. सर्व प्रथम एका वाडग्यात नाचणी पीठ, रवा , मीठ, आल मिर्ची पेस्ट, आणि ताक घालून घट्ट मिश्रण तयार करा
  2. 10 मिनिटं झाकुन ठेवा
  3. खायचा सोडा घालून , मिश्रण नीट मिक्स करा
  4. मिश्रण घट्ट वाटल्यास आणखी थोडं ताक घाला
  5. इडली च्या साच्याला तेल लावून घ्या
  6. माइक्रोवेव ला 5 मिनिटं प्रीहीट करा
  7. मिश्रणाला साच्यात घाला आणि 5 ते 8 मिनिटं स्टीम करून घ्या
  8. नारळाची चटणी किंवा हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करा स्पंजी नाचणी इडली

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE