मुख्यपृष्ठ / पाककृती / पोह्यांचे लाडू

Photo of poha ladoo by supriya padave (krupa rane) at BetterButter
849
2
0.0(0)
0

पोह्यांचे लाडू

Aug-16-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोह्यांचे लाडू कृती बद्दल

healthy

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन वाटी जाड़े पोहे
  2. पाउन वाटी गुळ
  3. एक वाटी सुके खोबरे किसलेले
  4. अर्धा वाटी शेंगदाने
  5. दोन ते तिन चमचे मध्
  6. एक चमचा वेलचि पूड
  7. चार ते पाँच चमचे तूप

सूचना

  1. पोहे ,सुके खोबरे,शेंगदाने सर्व वेगवेगळे गुलाबी रंगावर भाजुन घ्यावेत .तूप घालू नये
  2. नंतर मिक्सर मधे पोहे जाड्सर पावडर् करुन घेणे सुके खोबरे पण बारीक करणे
  3. गुळ व् शेंगदाने एकत्र करुन मिक्सरला फिरविने त्यामुळे मिश्रणाला चीकट पना येईल व् लाडू वळणे सोपे होईल
  4. नंतर पोहे ची पावडर सुके खोबरे गुळ शेंगदाने मध् तूप एकत्र करून लाडू करावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर