गव्हाची खीर नारळ घालून | Gavhachi khir naral ghalun Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  26th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Gavhachi khir naral ghalun recipe in Marathi,गव्हाची खीर नारळ घालून, Aarya Paradkar
गव्हाची खीर नारळ घालूनby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

गव्हाची खीर नारळ घालून recipe

गव्हाची खीर नारळ घालून बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Gavhachi khir naral ghalun Recipe in Marathi )

 • 1 1/2 वाटी गव्हाचा रवा
 • 1 वाटी खिसलेले ओले खोबरे
 • 1/2 तांदूळ
 • 2 वाट्या गुळ
 • 1/2 साखर
 • 2-3 चमचे भाजलेली खसखस
 • 2 चमचे वेलची पावडर
 • 1/2 चमचा जायफळ पूड
 • 3-4 चमचे तूप
 • 1/2 लि. दूध

गव्हाची खीर नारळ घालून | How to make Gavhachi khir naral ghalun Recipe in Marathi

 1. प्रथम गहू तांदूळ 15 मि. धुवून निथळत ठेवणे व नंतर कुकरला लावून शिजवून घ्यावे
 2. नंतर शिजवलेल्या गहू तांदळाच्या मिश्रणात खिसलेले ओले खोबरे, साखर, गुळ, वेलची पावडर, जायफळ पावडर व भाजलेली खसखस घालून चांगले मिक्स करावे व गुळ विरघळे पर्यंत उकळणे
 3. सर्व्ह करताना दूध व ओले खोबरे घालणे

My Tip:

खिर खाण्यास देते वेळीच दूध घालावे ,दूध आवडत असल्यासच घालणे

Reviews for Gavhachi khir naral ghalun Recipe in Marathi (0)