मुख्यपृष्ठ / पाककृती / पुणेरी बैंगन

Photo of Puneri bengan by Sapna Asawa Kabra at BetterButter
1232
2
0.0(0)
0

पुणेरी बैंगन

Sep-04-2018
Sapna Asawa Kabra
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुणेरी बैंगन कृती बद्दल

पोळी बरोबर खायला छान आहे

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बैंगन साठी लागणारे साहित्य
  2. बेसन 1/2 वाटी
  3. लाल तिखट 1/2 टी स्पून
  4. हळद 1/4 टी स्पून
  5. हिंग चिमटीभर
  6. मीठ स्वादानुसार
  7. तेल 1/2 टी स्पून
  8. पाणी आवश्यकतेनुसार
  9. सारण साठी लागणारे साहित्य
  10. खोबरं किस 2 टेबल स्पून
  11. शेंगदाणे कूट 2 टेबल स्पून
  12. लाल तिखट 1/2 टी स्पून
  13. मीठ स्वादानुसार
  14. हळद 1/4 टी स्पून
  15. मसाला 1/2 टी स्पून
  16. तेल 1/2 टी स्पून
  17. भाजी साठी लागणारे साहित्य
  18. तेल 1 टेबल स्पून
  19. जीरे 1/2 टी स्पून
  20. मोहरी 1/2 टी स्पून
  21. हिंग 1/2 टी स्पून
  22. लाल तिखट 1 टी स्पून
  23. हळद 1/2 टी स्पून
  24. धना पावडर 1 टी स्पून
  25. पाणी आवश्यकतेनुसार
  26. कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम बैंगन तयार करून घेऊ
  2. एका भांड्यात बैंगन साठी लागणारे साहित्य एकत्र करून पिठ मळून घ्यावे
  3. आता सारण तयार करून घेऊ
  4. सारण साठि लागणारे साहित्य एकत्र करून घ्यावे
  5. पीठाचे लहान लहान गोळे करून घ्यावे
  6. एक एक हातावर दाबून त्यात तयार केलेले सारण भरून मोदक तयार करावे
  7. आता एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे व हिंग घालून फोडणी तयार करा
  8. त्यात लाल तिखट, हळद, धना पावडर घालून चांगले एकजीव करून घ्यावे
  9. त्यात उरलेले सारण घालून चांगले परतून घ्यावे
  10. आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी घ्यावी
  11. आता तयार मोदक टाकून चांगले एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यावे
  12. शेवटी स्वादानुसार मीठ घालून चांगले शिजवून घ्यावे
  13. तयार भाजी सरविंग बाउल मध्ये काढून ,वरुन कोथिंबीर घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर