मुख्यपृष्ठ / पाककृती / पनिरची खीर

Photo of PANIR KHEER by Aditi Bhave at BetterButter
551
2
0.0(0)
0

पनिरची खीर

Sep-28-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनिरची खीर कृती बद्दल

पनिरची खीर, रसमलाई सारखीच लागते आणि लवकर होते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. दूध - 1 लिटर
  2. पनीर - अर्धी वाटी
  3. साखर- 1 वाटी
  4. Dryfruit - आवडीनुसार
  5. केशर - आवडीनुसार

सूचना

  1. साहित्य
  2. दूध आटवत ठेवावे.
  3. पॅन मध्ये तूप घालून गरम झाल्यावर त्यात पनीर मॅश करून घालावे व परतून घ्यावे.
  4. आता त्यात आटवलेले दूध घालून उकळी आणावी.
  5. ढवळत राहावे
  6. साखर घालून उकळावे. Dryfruits व केशर घालावे.
  7. खीर तयार.
  8. मस्त लागते, रसमलाई करायला जमत नसेल तर नक्की एक वेगळा प्रकार करून पहा. चव साधारणपणे तशीच लागते.
  9. देवाला नेवेद्य

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर