मुख्यपृष्ठ / पाककृती / पालकाचे पिठले

Photo of Palakache pithale by Arya Paradkar at BetterButter
654
1
0.0(0)
0

पालकाचे पिठले

Nov-25-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालकाचे पिठले कृती बद्दल

खमंग व चटपटीत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी बेसन पीठ
  2. 1/2 जडी पालक
  3. 1 कांदा
  4. 3-4 चमचे तेल
  5. 1 चमचा तिखट
  6. 1 चमचा मालवणी मसाला
  7. 1 चमचा कांदा लसूण मसाला
  8. 1/2 हळद
  9. 1 चमचा मोहरी
  10. पाव चमचा हिंग
  11. मीठ चवीनुसार

सूचना

  1. पालक निवडून धुवून चिरून ,कांदे बारीक चिरून घ्यावा
  2. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करुन त्यात कांदा परतून घ्यावा व नंतर पालक घालून चांगले परतून घ्यावे
  3. आता त्यात थोडे पाणी घालून सर्व मसाले व मीठ घालून चांगले मिक्स करावे व बेसन पीठ घालून चांगले एकजीव करावे चांगली वाफ काढून शिजवून घ्यावे
  4. गरमागरम भाकरी किंवा भाताबरोबर वाढावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर