Home / Recipes / PALAKACHI vadi

Photo of PALAKACHI vadi by Chayya Bari at BetterButter
325
6
0.0(0)
0

PALAKACHI vadi

Feb-20-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. पालकाची मोठी पाने
  2. बेसन १वाटी
  3. तिखट १,२चमचा
  4. मीठ
  5. हळद १/२चमचा
  6. हिंग
  7. तेल तळण्यासाठी
  8. तीळ २चमचे

Instructions

  1. तयारीत पालकाची पाने धुवून घ्यावी
  2. बेसनात तिखट हळद मीठ हिंग व थोडे तेल व तीळ घालून भिजवावे
  3. मग पालकांच्या पानांना पीठ लावून वडी चौकोनी आकारात माखावी
  4. सर्व वड्या माखून घ्याव्या
  5. चाळणीला तेल लावून त्यात वड्या ठेवून कढईत स्टॅन्ड व पाणी ठेवून त्यावर चलन ठेवून वड्या वाफवून घ्याव्या १०मिनिटे
  6. तयार वड्या कडकडीत तेलात खरपूस तळाव्या
  7. गरम गरम सर्व्ह कराव्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE