BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / सांबार

Photo of Sambar by Jyoti Katvi at BetterButter
1
3
0(0)
0

सांबार

Dec-22-2018
Jyoti Katvi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सांबार कृती बद्दल

रात्री चे वरण शिल्लक राहिले होते मग सकाळी नास्ट्या साठी इडली बनवली व वरणाचे सांबार बनवले

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन वाट्या वरण
  2. शेवगाच्या शेंगा एक
  3. कांदा एक
  4. सांबार मसाला
  5. कोथींबीर
  6. एक छोटा चमचा तेल
  7. मोहरी जिरे हिंग लाल मिरची एक फोडणी करिता
  8. चिंच लिंबा एवढी
  9. मीठ

सूचना

  1. प्रथम कांदा चिरून घ्या
  2. शेवगाच्या शेंगा साली काढून छोटे तुकडे करा
  3. भांड्यात तेल तापवून घ्या
  4. हिंग जिरे मोहरी व लाल मिरची टाकून फोडणी करा
  5. फोडणी चांगली तडतडली की शेंगा घालून पाणी घालून शिजवून घ्या
  6. शेंगा शिजवताना सांबार मसाला मीठ टाकून मंद आचेवर ठेवा
  7. शेंगा पूर्ण शिजल्या की मग थोडा चिंचेचा कोळ व साखर घालून एक उकळी घ्या
  8. कोथींबीर घालून खाण्यासाठी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर