मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाच्या दाळीचा ढोकळा

Photo of Mungdaal dhokla by Teesha Vanikar at BetterButter
336
1
0.0(0)
0

मुगाच्या दाळीचा ढोकळा

Jan-15-2019
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाच्या दाळीचा ढोकळा कृती बद्दल

ह्या ढोकळ्यात फक्त मुगाच्याच दाळीचा समावेश आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मुग दाळ ५/६ तास भिजवलेली
  2. व्हिनेगर २चमचे
  3. मिरच्या ३
  4. हिंग
  5. जिरे
  6. आल लसुण पेस्ट २चमचे
  7. साखर २चमचे
  8. ३/चमचे तेल
  9. मीठ
  10. ईनो १चमचा

सूचना

  1. दाळ मिक्सरमधुन बारीक वाटुन घ्या.
  2. त्यात सर्व सामग्री व २चमचे तेल घालुन मिक्स करा.
  3. पाणी ऊकळायला ठेवा.
  4. प्लेटला तेल लावुन घ्या.
  5. मिश्रणात ईनो घालून चांगले फेटुन घ्या.
  6. आता हे मिश्रण प्लेटमध्ये ओतुन २० मि.वाफवुन घ्या.
  7. ढोकळा झाल्यावर थंड होऊ द्या.व वड्या कापुन घ्या.
  8. पळीत तेल घेवुन त्यात जिरे व हिंग घालुन फोडणी करुन घ्या.
  9. तयार फोडणी ढोकळ्यावर घालुन सर्व्ह करा चटणी,साँस,मिरच्यासोबत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर