मुख्यपृष्ठ / पाककृती / हरियाली दाल

Photo of Haryali dal by Rohini Rathi at BetterButter
393
2
0.0(0)
0

हरियाली दाल

Jan-23-2019
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हरियाली दाल कृती बद्दल

स्वादिष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. हिरवी मूग डाळ पाव कप
  2. बारीक चिरलेला कांदा एक
  3. किसलेले आले 1 तीस्पून
  4. बारीक चिरलेले लसूण 1 टी स्पून
  5. बारीक चिरलेली हिरवी मिरची एक टेबल स्पून
  6. बारीक चिरलेला पालक पाव कप
  7. हिंग पावटी स्पून
  8. हळदी पावटी स्पून
  9. मीठ चवीनुसार
  10. गरम मसाला अर्धा टी स्पून
  11. तेल दोन टेबल स्पून
  12. जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
  13. लिंबूचा रस दोन टीस्पून

सूचना

  1. मुगाची डाळ स्वच्छ धुऊन घ्यावी
  2. धुतलेल्या डाळीमध्ये कांदा आलं लसूण हिरवी मिरची हिंग हळद व तीन कप पाणी टाकून कुकर मध्ये डाळ शिजवून घ्यावे
  3. नंतर त्यात चवीनुसार मीठ व गरम मसाला घालावा
  4. तेल गरम करून त्यात जिरे मोहरी हिंगाची फोडणी घालावी
  5. नंतर त्यात बारीक चिरलेला पालक घालून परतून घ्यावा
  6. शिजलेली डाळ त्यात घालून घ्यावी व तीन ते चार मिनिटे शिजवावे
  7. वरतून लिंबाचा रस घालावा
  8. अशाप्रकारे हरियाली दाल पोळी व भाताबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर