कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Khman Dhokla

Photo of Khman Dhokla by Adarsha M at BetterButter
3
3
4(1)
0

Khman Dhokla

Feb-28-2019
Adarsha M
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. १.५ कप बेसन
 2. १ कप दही
 3. गरजेनुसार पाणी
 4. चवीनुसार मीठ
 5. १ टी स्पून हिंग पूड
 6. १ छोटा चमचा हळद
 7. १ मिरची
 8. ३ चमचे साखर
 9. ३ चमचे तेल
 10. ३ चमचे मोहोरी
 11. ५-६ कडीपत्ता पाने
 12. १ टी स्पून खाण्याचा सोडा
 13. कोथिंबीर

सूचना

 1. एक भांड्यात बेसन, मीठ, दही घालून छान मिसळून घोळ बनवा. हे घोळ १५ मिनिट झाकून ठेवा
 2. आता लागेल तसा पाणी मिसळा. आता ह्यात १ चमचा तेल व सोडा घालुन एका दिशेने फेटून घ्या.घोळ जास्त पातळ करू नये
 3. आता तेल लावलेल्या भांड्यामधे हे मिश्रण ओता व २० मिनिट वाफवून घ्या. पहिले ५ मिनिट मोठ्या आचेवर व नंतर १५ मिनिट मंद आचेवर वाफवून घ्या.
 4. आता हे भांडे बाहेर काढून थंड होऊ द्या. आता ढोकळा एका प्लेट मध्ये काढून कापून घ्या. आता ह्यावर फोडणी घालून घ्या.
 5. फोडणी साठी पॅन मध्ये २ चमचे तेल गरम करून घ्या. मग त्यात मोहोरी, हिंग पूड, कडीपत्ता, मिरची घालून १ मिनिट भाजून घ्या. आता ह्यात ३ चमचे साखर व १ कप पाणी घालून उकळून घ्या.
 6. आता हे कापलेल्या ढोकळा वरती घाला.
 7. वरून कोथिंबीर भुभुरावी. पुदिना किंवा खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Priyanka Pendurkar
Aug-13-2019
Priyanka Pendurkar   Aug-13-2019

misharan kukarchya dabat takun.. kukar madhe karu shakato ka...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर