कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पोहा खीर पुरी

Photo of Poha Kheer ,puri by Varsha Deshpande at BetterButter
4
4
0(0)
0

पोहा खीर पुरी

Mar-27-2019
Varsha Deshpande
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोहा खीर पुरी कृती बद्दल

खीर आपण खूप प्रकारच्या बनवतो पण आज मी खूप लवकर होणारी आणी टेस्टि खीर रेसीपी सांणार आहे जी एक तांदळाच्या वेळ खाऊ खीरीला एक पर्याय होऊ शकेल आणी वेळ पण वाचेल .

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • फेस्टिव
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. जाड पोहे 1वाटि स्वच्छ केलेले .
  2. साखर 1वाटि .
  3. दूध 1/2ते1लीटर.
  4. वेलची पूड 1चमचा .
  5. थोडे सूके मेवे .
  6. गूळ 2-3 चमचे बारीक करून.
  7. दूध पावडर 3--4चमचे
  8. तूप 2--3चमचे .

सूचना

  1. 1वाटि जाड पोहे स्वच्छ केलेले घेणे .
  2. पोहे मीक्सर वर रवाळ बारीक करून घेणे .
  3. कढईत तूप टाकून पोह्यांचा रवा 2मींट भाजून घेणे .
  4. थोडा लालसर झाला की त्यात दूध टाकणे .
  5. आणी साखर ,गूळ ,वेलची पूड ,दूध पावडर टाकून मीक्स करणे .
  6. आणी 4-5मिनिट चागले ऊकळू देणे .
  7. बाऊल मधे सर्व करणे .
  8. सोबत 2वाटि कणकेत थोड मीठ ,टाकून कणीक भीजवून ,पूर्या तेलात तळून घेणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर