Photo of Rava Dhokla by Vaishali Joshi at BetterButter
3063
4
0.0(0)
0

रवा ढोकळा

Jan-04-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा ढोकळा कृती बद्दल

हा ढोकळा छान दाणेदार बनतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 5

  1. ३ कप जाड रवा
  2. १/२ कप बेसन
  3. ३कप आंबट ताक
  4. १/४ चमचा खायचा सोडा
  5. २ चमचे तेल
  6. २ चमचे आल + मिर्ची + जीर पेस्ट
  7. मीठ
  8. फोडणी साठी -तेल
  9. मोहोरी
  10. हिंग
  11. कढ़ी पत्ता

सूचना

  1. रवा आणि बेसन एकत्र करून त्याला आंबट ताकानी भिजवून रात्रभर आंब्व्ण्या साठी ठेवा
  2. सकाळी त्या घोळ्णात आल मिर्ची जीरे पेस्ट टाका
  3. चवीनुसार मीठ टाका
  4. कच्च तेल घाला
  5. शेवटी खायचा सोडा टाकुन छान मिक्स करून घ्या
  6. भांड्याला तेल लावून त्यात पीठ घाला
  7. २०मिनिटे ढोकळा वाफवून घ्या
  8. बाहेर काढून थंड होउ द्या
  9. वर तेलाची फोडणी (मोहोरी +हिंग + कढी पत्ता )टाका
  10. ढोकळा कापून घ्या
  11. सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर