Photo of Marie biscuits laddoo by Susmita Tadwalkar at BetterButter
1239
13
0.0(6)
0

Marie biscuits laddoo

Jan-09-2018
Susmita Tadwalkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • डेजर्ट
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 4

  1. मारी बिस्किटे १०-१२
  2. मिल्कमेड ३ मोठे चमचे
  3. कोको पावडर २ मोठे चमचे
  4. खोबर्याचा चुरा २ चमचे

सूचना

  1. प्रथम मारी बिस्किटांचा मिक्सर मधून‌ चुरा करून‌ घ्या
  2. त्यात मिल्कमेड, कोको पावडर घाला
  3. सर्व निट एकत्र करून नरम असा गोळा बनवा
  4. हाताला थोडं तूप लावून‌‌ छोटे-छोटे लाडू बनवून खोबर्याच्या चुर्यात घोळवा
  5. झटपट लाडू तयार

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Shweta bondre
Dec-10-2018
Shweta bondre   Dec-10-2018

Milkmaid nasel TR saakhar kiti vaaprauchi

Anu Radha
Jan-10-2018
Anu Radha   Jan-10-2018

Interesting!!! Will surely try this easy yummiliocous recepie:)

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर