Photo of Zatpat dhokla by tejswini dhopte at BetterButter
999
3
0.0(1)
0

Zatpat dhokla

Jan-23-2018
tejswini dhopte
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 2 वाटी बेसन 1 eno चा पॅकेट दोन मिरची कडिपत्ता कोथिंबीर जिरे राई

सूचना

  1. प्रथम एका भांड्यात दोन वाटी बेसन थोडे चिमुटभर मीठ चिमूटभर हळद एक चमचा साखर थोडे थोडे पाणी टाकून मिश्रण मिक्स करावे इडलीप्रमाणे मिश्रणाची thickness असावी नंतर त्यात eno टाकावा ढोकळा बनवायचे भांड्याला तेल लावून मिश्रण टाकावे आणि 15 minutes गॅसवर ठेवावे दुसरीकडे एका पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात राई कडीपत्ता मिरची टाकून गॅस बंद करावा पंधरा मिनिटान ढोकळा चेक करून े तयार झाल्यावर त्यावर फोडणी घालून कोथिंबीर घालून dish सर्व करावी

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Jan-24-2018
BetterButter Editorial   Jan-24-2018

Hi Tejswini, Your recipe is currently hidden from public view. Kindly mention each step to prepare this recipe in separate lines. To edit the recipe, please go to the recipe image and click on the 'pen icon' on the right top side and edit the recipe. Thanks!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर