Photo of Dal by Anita Bhawari at BetterButter
822
3
0.0(0)
0

वरण (डाळ)

Feb-14-2018
Anita Bhawari
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरण (डाळ) कृती बद्दल

भाता सोबत वरतुन तुपाची धार छान लागते ते वरण भात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 3 वाटी तुरीची डाळ.
  2. 2 हिरवी मिरची
  3. कोथिंबीर
  4. हिगं जिर मोहरी कढीपत्ता मीठ हळद
  5. टोमॅटो 1
  6. आवश्यक पाणी
  7. लसुण 5/6 पाकळया

सूचना

  1. डाळ स्वच्छ धुवून घ्या
  2. कुकर गरम करुन त्यात तेल टाकून मोहरी तडतडली की कढीपत्ता बारीक चिरून घेतलेले मिरची जिर हिगं ठेचून घेतला लसुण टोमॅटो हळद घालून सगळे तेलात परतून घ्या
  3. आवश्यक पाणी व मीठ घालून 5 शिटी करून घ्यावेत. थंड झाल्यावर वरतुन कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करावेत वरतुन तुपाची धार टाकून चपाती भाताबरोबर खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर