मुख्यपृष्ठ / पाककृती / कश्मीरी दम आलू

Photo of Kashmiri dam aalu by Renu Chandratre at BetterButter
968
3
0.0(0)
0

कश्मीरी दम आलू

Feb-20-2018
Renu Chandratre
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कश्मीरी दम आलू कृती बद्दल

अतिशय चविष्ट कश्मीरी भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • जम्मू काश्मीर
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेबी पोटैटो (लहान बटाटे) 10
  2. टॉमेटो पेस्ट 1 वाटी
  3. घट्ट दही 1 वाटी
  4. लवंग 5
  5. विलायची 5
  6. काली मिरी 10 ते 12
  7. धने 1 मोठा चमचा
  8. जीरे 1 चमचा
  9. बड़ी शेप 1 चमचा
  10. लाल सुक्या मिर्च्या 2
  11. जिंजर गार्लिक पेस्ट 1 चमचा
  12. मीठ चविनुसार
  13. तूप एक मोठा चमचा
  14. हींग पाउडर 2 चिमटी

सूचना

  1. सर्व प्रथम बटाटे सोलुन , काटा चमच्या च्या सहाय्या नी 4 ते 5 जागे वर टोचुन घ्या
  2. गरम पान्यात मीठ आणि हींग टाका आणि त्यात टोचुन ठेवलेले बटाटे अर्धा तास बुडवून ठेवा
  3. सर्व सुके मसाले खमंग परतून घ्या
  4. मिक्सर ला लावून पाउडर करून घ्या
  5. पैन मधे तूप गरम करा आणि बटाटे खरपूस होयपर्यंत परतून घ्या
  6. तयार सुका मसाला आणि मीठ मिक्स करा आणि बटाटे परतून घ्या
  7. आता दही आणि टोमेटो पेस्ट मिक्स करा आणि तेल सुटे पर्यन्त शिजवुन घ्या
  8. कश्मीरी दम आलू तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर