साबुदाणा वडा | Sabudana vda Recipe in Marathi

प्रेषक Geeta Koshti  |  21st Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Sabudana vda by Geeta Koshti at BetterButter
साबुदाणा वडाby Geeta Koshti
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

0

0 votes
साबुदाणा वडा

साबुदाणा वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabudana vda Recipe in Marathi )

 • साबुदाणा 1/2 कीलो
 • मोठे बटाटे उकडून 3
 • तिखट हिरव्या मिरच्या चवीनुसार
 • चिरलेली कोथिंबीर ( चालत असेल ऊपवासालातर )
 • 1 टिस्पून जीरे पुड
 • दही 1/2 वाटी
 • 1/2 लिंबाचा रस
 • चवीपुरते मीठ , 1 चमचा साखर

साबुदाणा वडा | How to make Sabudana vda Recipe in Marathi

 1. साबुदाणा पाण्यात भिजवा उरलेले पाणी काढून टाकावे. झाकण ठेवून ४ ते ५ तास भिजत ठेवा
 2. शिजलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात
 3. भिजवलेला साबुदाणा बटाटे, मिरच्यांचे वाटण, जीरे, दही, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ , साखर घालून नीट मिक्स करावे.
 4. भिजवलेल्या मिश्राणाचे छोटे गोल वडे तयार करावेत. कढईत तेल गरम करावे
 5. आणि मीडियम गॅस वर गोल्डन ब्राउन तळावेत
 6. दही , चटणीबरोबर वडे छान लागतात.

My Tip:

आवडत असेल तर शेंगदाण्याचा कुट घातला तरी चालेल दही घातल्यास वडे तेल धरत नाहीत

Reviews for Sabudana vda Recipe in Marathi (0)