मुख्यपृष्ठ / पाककृती / ईडली सांबार चटणी

Photo of Idali Sambar chutney. by Maya Joshi at BetterButter
936
6
0.0(0)
0

ईडली सांबार चटणी

Feb-21-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ईडली सांबार चटणी कृती बद्दल

दक्षीणेकडचा पारंपारीक आहार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १कप तांदूळ व
  2. १/२ कप ऊडीद डाळ ४-५ तास भिजवून दळून ७-८ तास झाकून ठेवलेली.
  3. १ वाटी तूरडाळ
  4. २ चमचे एव्हरेस्ट सांभार मसाला
  5. तेल, तिखट
  6. १ कांदा, १ टमाटर लाल भोपळ्याच्या ५-६ फोडी
  7. १ वाटी नारळ, मिठ२ चमचे डाळं
  8. २ सूक्या लाल मिरच्या

सूचना

  1. ईडलीचे मिश्रण चांगले फेटून मिठ घाला.
  2. ईडलीपात्राला तेलाचा हात लावून मिश्रण घाला
  3. १५ मिनिटे वाफवून घ्या.
  4. तूरडाळ शिजत ठेवा.
  5. तेलाची फोडणी करुन चिरलेल्या भाज्या घाला. शिजवा.
  6. तिखाट,सांभार मसाला घाला. डाळ व मिठ घालून उकळवून घ्या.
  7. नारळ, डाळं मिठ चटणी वाटा.
  8. तेल, मोहरी, लाल मिरच्या फोडणी द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर