मुख्यपृष्ठ / पाककृती / वरण-भात पारंपरिक पध्दत

Photo of Varan Bhat by Maya Ghuse at BetterButter
3417
5
0.0(0)
0

वरण-भात पारंपरिक पध्दत

Feb-25-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरण-भात पारंपरिक पध्दत कृती बद्दल

वरण-भात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • लो कार्ब

साहित्य सर्विंग: 2

  1. भात - तांदूळ 1 वाटी
  2. मीठ चवीनुसार
  3. तूर डाळ अर्धी वाटी
  4. हळदं अर्धा चमचा
  5. लिंबाचा रस 1 चमचा
  6. तेल 1चमचा

सूचना

  1. तांदूळ धूवून 10मी पाण्यात भिजत घातले
  2. पातेल्यात पाणी उकळवून त्यात तांदूळ वरले, मीठ टाकून झाकण घातले, मध्यम जाळावर ठेवले
  3. मध्यम आचेवर झाकण घालून शिजवला
  4. नंतर खोरून शित दाबून रहावे त्यात लिंबाचा रस टाकून मिसळून घेतलं व गैस बंद केला
  5. आता वरणाकरीता डाळ धूवून पाण्यात भिजत घातले
  6. 15मी.ने पाण्यात डाळ, हळदं अर्धा चमचा तेल टाकून शिजवले
  7. शिजल्यावर रवीने घूसळून मीठ टाकून उकळवून घेतले
  8. वाढले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर