ढोकळा | Dhokla Recipe in Marathi

प्रेषक Geeta Koshti  |  14th Mar 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Dhokla by Geeta Koshti at BetterButter
ढोकळाby Geeta Koshti
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

ढोकळा recipe

ढोकळा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dhokla Recipe in Marathi )

 • बेसन 1'1/2 वाटी
 • त्याच वाटिने 1 वाटी पाणि
 • बारीक रवा पोह्याचा 2 चमचा
 • साईट्रीक अॅसीड 1/2 चमचा
 • साखर 1 चमचा
 • मिठ चवीनुसार
 • खा. सोडा 1 चमचा
 • 2 चमचा तेल मोहन पिठात टाकण्यास
 • फोडणीचे साहित्य
 • हि. मिरची 2,3
 • कोथिंबीर

ढोकळा | How to make Dhokla Recipe in Marathi

 1. 1 वाटी पाण्यात मीठ , साखर , मोहन तेल , साईट्रीक अॅसीड टाकून बेसन , रवा टाकून चांगले मिक्स करा
 2. त्याची चव बघा , तोपर्यंत ढोकळ्याच्या भांड्या ला तेल लावून घ्या नंतर त्या मिश्रणातील गुठळ्या मोडा
 3. नंतर सोडा टाकून फेटून चांगले फुगले की लगेच ते त्या भांडयात ओता व पात्रात ठेवा .
 4. गॅसवर तो 15 मिनिटे होऊ दया नंतर ढोकळा थंड करून घ्या
 5. कढईत तेल घालून फोडणीकरून त्यात पाणी थोडी साखर घालून त्यावर टाका.

My Tip:

ढोकळा पात्र नसेल तर मोठ्या कढईत 1 ग्लास पाणी टाकून हाॅट स्टॅड ठेऊन त्यावर ते ठेवा कढईवर बसेल असे झाकन ठेवा.

Reviews for Dhokla Recipe in Marathi (0)