कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Broccoli cheese Samosa (mini samose)

Photo of Broccoli cheese Samosa (mini samose) by Poonam Nikam at BetterButter
0
17
5(5)
0

Broccoli cheese Samosa (mini samose)

Mar-17-2018
Poonam Nikam
30 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • फेस्टिव्ह फन
 • व्हेज
 • मध्यम
 • किटी पार्टी
 • फ्युजन
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

 1. मैदा
 2. ब्रोकोली,
 3. गाजर
 4. शिमला मिरची,
 5. मेयोनीज
 6. चिझ क्युब्स
 7. मीरी पावडर
 8. ,बटर,
 9. चिली फ्लेक्स
 10. ,ओरेगानो,
 11. टोमॅटो सॉस
 12. तेल
 13. ,मीठ.

सूचना

 1. ब्रोकोली ,शिमला मीरची बारीक चिरुन घ्या, गाजर कीसुन घ्या,
 2. मैद्याचे कणीक मळुन झाकुन बाजुला ठेवा
 3. कढईतेलात फ्राय करुन घ्या त्या एका बाउल मद्धे काढा
 4. त्यात मिरी पावडर,चीली फ्लेक्स,ओरेगानो,घालुन मिक्स करा
 5. वरुन चिझ खीसुन मिक्स करा, त्यातच मेयोनीज साॅस मिक्स करा ,
 6. मैद्याचा गोळा घेवुन गोल लाटुन मधोमध सुरीने कापुन दोन भाग करा
 7. दोन्ही बाजुच्या कडा दुमडुन त्यात ब्रोकोलीचे मिश्रण भरुन बंद करा
 8. व तळुन घ्या
 9. गरमा गरम मेयोनीज बरोबर सर्व करा

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Akshay Nikam
Mar-24-2018
Akshay Nikam   Mar-24-2018

Ek no.

Kajal Atul
Mar-20-2018
Kajal Atul   Mar-20-2018

Nics

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर