Photo of Instant dhokla by Teesha Vanikar at BetterButter
619
6
0.0(0)
0

Instant dhokla

Mar-27-2018
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Instant dhokla कृती बद्दल

सोपा आणि झटपट होणारा ढोकळा आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • गुजरात
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १वाटी बेसन
  2. १वाटी ताक
  3. पाव वाटी बारीक रवा
  4. आलं,लसुण,मिर्ची पेस्ट २चमचे
  5. २चमचे साखर
  6. २चमचे तेल
  7. १पँकेट ईनो
  8. मिठ
  9. १चमचा राई जीरे
  10. कढीपत्याची ६/७ पाने
  11. कोथिंम्बिर

सूचना

  1. बाऊलमध्ये बेसन ,रवा ,मीठ व साखर मिक्स करुन घेतले
  2. ह्यात आलं,लसुण,मिर्चीची पेस्ट व ताक घालुन मिश्रण पातळसर भिजवुन घेतले
  3. गँसवर कुकर ठेवुन त्यात पाणि बॉईल करायला ठेवले त्यात रिंग ठेवली
  4. कुकरच्या डब्याला तेल लावुन साईडला ठेवला
  5. आता मिश्रणात ईनो टाकुन मिश्रण चांगले फेटुन डब्यात ओतले
  6. डबा कुकर मध्ये ठेवुन झाकण लावुन १५ ते २० मी ढोकळा बनवुन घेतला
  7. ढोकळा थंड झाल्यावर त्यावर जीरे राई व कढीपत्त्याची फोडणी दिली
  8. सर्विगं प्लेटमध्ये ढोकळा काढुन त्यासोबत सॉस व तळलेल्या मिर्च्या सर्व्ह केल्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर