चिकन मॅजेस्टिक | Chicken majestic Recipe in Marathi

प्रेषक Reena Andavarapu  |  1st Apr 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Chicken majestic by Reena Andavarapu at BetterButter
चिकन मॅजेस्टिकby Reena Andavarapu
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

7

0

चिकन मॅजेस्टिक recipe

चिकन मॅजेस्टिक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chicken majestic Recipe in Marathi )

 • चिकन - ३०० ग्राम (बोन किंवा बोनलेस)
 • मारीनेशन : (१)
 • बटरमिल्क - १ कप
 • मारीनेशन : (२)
 • जिंजर गार्लिक पेस्ट - १ मोठा चमचा
 • लाळ तिखट - १ /४ छोटा चमचा
 • हळद - चीमू्‍टभर
 • मीठ चविनुसार
 • कॉर्नफ्लोउर - २ १ /२ मोठा चमचा
 • बघार :
 • लसून - ५ चिरलेला
 • मिरची - ३
 • पुदीना - मूठभर
 • कड़ी पत्ते - थोड़ा
 • सोया सॉस - ३ /४ मोठा चमचा
 • लाळ तिखट - १ /४ छोटा चमचा
 • गरम मसाला पाउडर - १ /२ छोटा चमचा
 • फ्रेश क्रीम / फ्रेश योगर्ट - ३ मोठा चमचा
 • तेल तळण्यासाठी अणि बघार साठी

चिकन मॅजेस्टिक | How to make Chicken majestic Recipe in Marathi

 1. चिकन घ्या
 2. बटरमिल्क मध्ये १/२ भिजवून घ्या
 3. बटरमिल्क काढून टाका. सर्व मसाला घालून घ्या
 4. मिक्स करा
 5. तळण्यासाठी तेल ठेवावे. चिकन गरम तेलात तळून घ्या.
 6. टिशू पेपर वर काढून ठेवा
 7. चिरलेला लसूण, हीरवी मिरची, कडी पत्ता, पुदिना पत्ता बघार साठी तयार ठेवा.
 8. एक कढ़ाई घेवून २ चमचा तेल गरम करा. त्यात पहिला लसून अणि मिरची घालून फ्राई करा.
 9. नंतर पुदिना घालून शिज़वा
 10. स्पाइसस घालून शिजवा
 11. फ्रेश क्रीम घालून शिज़वा
 12. शेवटी सोय सॉस घालून घ्या
 13. फ्राई केलेला चिकन घालून चांगले परतून घ्यावे.
 14. गरम गरम सर्व

Reviews for Chicken majestic Recipe in Marathi (0)