Photo of dabeli by Priyanka Gend at BetterButter
763
6
0.0(0)
0

दाबेली

Apr-07-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दाबेली कृती बद्दल

मुलांची फव्हरेट क्रनची दाबेली

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 3 पाव
  2. 1 बटाटा
  3. 2 कांदा
  4. आमचूर पावडर 2tbs
  5. मीठ 1tbs
  6. तिखट 1tbs
  7. दाबेली मसाला 1tbs
  8. तेल
  9. शेव
  10. डाळिंबाच्या दाणे
  11. खरे शेंगदाणे

सूचना

  1. कढईत तेल घाला त्यात कांदा भाजयला टका
  2. त्यात बटाटा उकडून कुस्करून घाला
  3. त्यात मीठ आमचूर पावडर घाला
  4. आता त्यात दाबेली मसल तिखट घाला
  5. मस्त मिक्स करून घ्या व त्यात आता डाळिंबाचे दाणे व खरे शेंगदाणे घाला
  6. हे मिश्रण पावत भरून पण शेकून घ्या
  7. वर शेव शेंगदाणे घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर