मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवग्याच्या शेंगा आणि मुगाची आमटी

Photo of Drumstik moong curry by Manasvi Pawar at BetterButter
750
3
0.0(0)
0

शेवग्याच्या शेंगा आणि मुगाची आमटी

Apr-13-2018
Manasvi Pawar
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवग्याच्या शेंगा आणि मुगाची आमटी कृती बद्दल

पाच भाज्या

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग

साहित्य सर्विंग: 5

  1. एक वाटी मूग उकडलेले (४-५ तास भिजवून घेतले)
  2. एक कांदा बारीक चिरून
  3. एक टोमॅटो चिरून
  4. एक चमचा आल लसूण पेस्ट
  5. फोडणीसाठी तेल
  6. मोहरी
  7. हिंग
  8. जीरे
  9. ओल खोबर किसून आणि कोथिंबीर चिरून
  10. हळद
  11. लाल तिखट
  12. मीठ
  13. पाणी

सूचना

  1. फोडणीसाठी तेल गरम करावे आणि त्यामध्ये मोहरी हिंग कढीपत्ता जीरे आणि कांदा घालून व्यवस्थित परतावे
  2. कांदा थोडा लाल झाला की त्यात हळद आणि लाल तिखट घालून उकडलेले मूग थोडे घोटून परतावेत
  3. शेवग्याच्या शेंगा घालून मीठ घालून पाणी घालून शिजू द्यावे
  4. थोड्या वेळाने ओलं खोबरं घालून पुन्हा शिजवावे
  5. शेवग्याच्या शेंगा आणि मूगाची आमटी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर