Home / Recipes / Moong vegetable kofta curry

Photo of Moong vegetable kofta curry by Rohini Rathi at BetterButter
489
6
0.0(0)
0

Moong vegetable kofta curry

Feb-02-2018
Rohini Rathi
20 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Tossing
  • Veg
  • Medium
  • Kitty Parties
  • Maharashtra
  • Boiling
  • Frying
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. भिजलेले मूग एक कप
  2. बारीक किसलेला गाजर1/4 कप
  3. बारीक किसलेला कोबी पाव कप
  4. किसलेले बीट दोन टेबल स्पून
  5. वटाणा दोन टेबल स्पून
  6. किसलेला गाजर पाव कप
  7. ग्रेव्हीसाठी
  8. कांदा 1
  9. लसणाच्या पाकळ्या 3
  10. टोमॅटो एक
  11. तमाल पत्र एक
  12. तीळ एक टेबल स्पून
  13. किसलेले खोबरे एक टेबलस्पून
  14. तेल एक टिस्पून
  15. मिरची पावडर 1 टेबल स्पून
  16. मसाला एक टिस्पून
  17. हळद चिमूटभर
  18. जिरे एक टेबल स्पून
  19. मोहरी एक टिस्पून
  20. हिंग चिमूटभर
  21. मीठ चवीनुसार
  22. सजवण्यासाठी बारीक चिरलेली कोथंबीर

Instructions

  1. सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यात लाल मिरची पावडर घालुन बारिक किसलेले गाजर बीट कोबी वटाना घालून तीन मिनिटे परतून घ्यावा
  2. शेवटी मीठ घालून घ्यावे व मिश्रण थंड करून घ्यावे
  3. भिजलेले मूग मिक्सरमध्ये घालून बारीक दळून घ्यावे
  4. एका प्लेटमध्ये दळलेले मूग व वरील सर्व भाज्या एकत्र करून त्यात बेसन चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर हळद घालून एकजीव करून घ्यावा
  5. नंतर मिश्रणाचे छोटे गोळे बनवून घ्यावे
  6. कढईत तेल गरम करून कोफ्ते तळून घ्यावे
  7. ग्रेव्हीसाठी एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे तीळ खोबरे कांदा घालून परतून घ्यावे
  8. मिश्रण थंड करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  9. कढईत दोन टेबलस्पून तेल घालून जिरे मोहरी हिंगाची फोडणी घालून त्यात वरील ग्रेव्हीचे मिश्रण परतून घ्यावे
  10. तेल सुटल्यानंतर त्यात लाल मिरची पावडर गरम मसाला हळद व अर्धा कप टोमॅटोची प्युरी घालून परतून घ्यावे
  11. आवश्यकतेनुसार पाणी घालून ग्रेव्ही उकळून घ्यावी
  12. शेवटी मीठ घालून ग्रेव्हीमध्ये कोफ्ते घालून घ्यावे
  13. अशाप्रकारे तयार कोफ्ते वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर करावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE